Maharashtra Animal & Fishery Sciences University
MAFSUNVC
Maharashtra Animal & Fishery Sciences University, Nagpur

Maharashtra Animal & Fishery Sciences University

Nagpur Veterinary College · Extension Education Initiative

Dairy Farming

Buffalo Breeds

20 subtopics
Buffalo Breeds
  1. The present day domesticated buffaloes are the descendants of Bos arni found in wild state even today in north-eastern parts of India specially Assam and the surrounding areas. The buffaloes are normally classified into river ad swamp types though both are called Bubalus bublis. Most of the animals in India re river type though swamp type are also found in certain parts of the country specially in eastern parts of India.
  2. India is considered as the home tract of some of the best buffalo breeds. Because of preference of buffaloes for milk, many she buffaloes from the breeding tract are moved to the thickly populated urban and industrial centre for meeting the milk requirements of this population. Indian buffaloes are in important source of milk supply today and yield nearly three times as much milk as cows. More than half of the total milk produced (55%) in the country was contributed by the 47.22 million milch buffaloes, where as the 57.0 million cows contribute only 45% of the total milk yield. Indian Buffaloes are water buffaloes. There are about 16 indigenous standard breeds of buffaloes, which are well known for their milking qualities.

म्हशीच्या जाती

  1. सध्याच्या काळातील पाळीव म्हशी या बोस अर्नीचे वंशज आहेत जे आजही भारताच्या उत्तर-पूर्व भागात विशेषतः आसाम आणि आसपासच्या भागात जंगली अवस्थेत आढळतात. म्हशींचे साधारणपणे नदीच्या पाण्यात आणि दलदलमध्ये राहणा-या प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते, त्या दोघांना पण बुब्यालस बुब्लिस म्हणतात. भारतातील बहुतेक म्हशी हे नदीच्या पाण्यात राहत असले तरी दलदलीत राहणारे प्रकार देशाच्या काही भागात विशेषतः भारताच्या पूर्वेकडील भागात आढळतात.
  2. भारत काही म्हशींच्या उत्तम जातींचे घर मानले जाते. दुधासाठी म्हशींना प्राधान्य दिल्याने, दुधाची गरज भागवण्यासाठी अनेक म्हशींना मूळस्थानापासून दाट लोकवस्तीच्या शहरी आणि औद्योगिक केंद्रात हलवल्या जातात. भारतीय म्हशी आज दुधाच्या पुरवठ्याचा महत्त्वाचा स्त्रोत आहेत आणि गाईंपेक्षा जवळपास तिप्पट दूध देतात. देशातील एकूण दुधापैकी निम्म्याहून अधिक (५५%) ४७.२२ दशलक्ष दुभत्या म्हशींचे योगदान होते, ज्यामध्ये ५७.० दशलक्ष गायींचा वाटा एकूण दुधाच्या केवळ ४५% आहे. भारतीय म्हशी या पाण्यात राहणा-या म्हशी आहेत. भारतात म्हशींच्या सुमारे १६ उत्तम देशी जाती आहेत, ज्या त्यांच्या दुग्ध गुणांसाठी प्रसिद्ध आहेत.
Learning Centre

Explore this section

20 subtopics