Toda
- Toda breed of buffaloes is named after an ancient tribe, Toda of Nilgiris of south India.
- Coat colour of the calf is generally fawn at birth.
- In adult the predominate coat colours are fawn and ash-grey.
- These buffaloes are quite distinct from other breeds and are indigenous to Nilgiri hills.
- The animals have long body, deep and broad chest, and short and strong legs.
- The head is heavy with horns set well apart, curving inward outward and forward.
- Thick hair coat is found all over the body. They are gregarious in nature.
तोडा
- तोडा जातीचे नाव दक्षिण भारतातील निलगिरीच्या टोडा या प्राचीन जमातीवरून ठेवण्यात आले आहे.
- वासरांचा जन्माच्या वेळी सामान्यतः फिक्कट रंग असतो.
- प्रौढांमध्ये प्रामुख्याने रंग फिकट आणि राखाडी असतात.
- या जातीचा मुळस्थान निलगिरी टेकड्यांवरील असून या म्हशी इतर जातींपेक्षा वेगळ्या आहेत.
- शरीर लांब, खोल आणि रुंद छाती तसेच पाय लहान व मजबूत असतात.
- डोके जड असते आणि शिंगे बाहेरच्या दिशेने वाढून पुढे आतील दिशेने वक्र असतात.
- जाड केसांचा आवरण संपूर्ण शरीरावर आढळतो. ते समूहाने राहतात.

