Maharashtra Animal & Fishery Sciences University
MAFSUNVC
Maharashtra Animal & Fishery Sciences University, Nagpur

Maharashtra Animal & Fishery Sciences University

Nagpur Veterinary College · Extension Education Initiative

Dairy Farming

Bhadawari

Bhadawari
  1. Agra and Etawah district of Uttar Pradesh and Gwalior district of Madhya Pradesh.
  2. The body is medium size and wedge shaped. The head is comparatively small, the legs are short and stout, and the hooves are black. The hind quarters are uniform and higher than the forequarter.
  3. The body is usually light or copper coloured is a peculiarity of this breed. Eye lids are generally copper or light brown colour.
  4. Two white lines ‘Chevron’ are present at the lower side of the neck similar to that of surti buffaloes.
  5. Horns are black, curling slightly outward, downward before running backward parallel and close to neck, and finally turning upward.
  6. The average milk yield is 800 to 1000 kg.
  7. The bullocks are good draught animal with high heat tolerance.
  8. The fat content varies from 6 to 12.5 per cent. This breed is an efficient converter of coarse feed into butterfat and is known for its high butter fat content.

भदावरी

  1. उत्तर प्रदेशातील आग्रा आणि इटावा जिल्हा तसेच मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्हा हे या जातीचे मुळस्थान आहे.
  2. शरीर मध्यम आणि त्रिकोणी आकाराचे आहे. डोके तुलनेने लहान आहे, पाय लहान आणि मजबूत असते तर खुर काळे असतात. कासाचा मागील भाग हे एकसमान आणि अग्रभागापेक्षा मोठे असते.
  3. शरीर सामान्यतः हलके आणि तांबूस किंवा भुरा रंग हे या जातीचे वैशिष्ट्ये आहे. डोळ्यांचे पापण्या सामान्यतः भु-या किंवा हलके तपकिरी रंगाचे असतात.
  4. सुर्ती म्हशींप्रमाणेच मानेच्या खालच्या बाजूला दोन पांढऱ्या रेषा ‘शेवरॉन’ असतात.
  5. शिंगे काळी असतात, किंचित खालच्या दिशेने बाहेर बाहेर कुरवळून, मागच्या बाजूला मानेपर्यंत समांतर येतात आणि शेवटी वरच्या दिशेने वळतात.
  6. सरासरी दूध उत्पादन ८०० ते १००० किलो असते.
  7. बैल उच्च तापमान सहन करू शकतात आणि ते कामाकरिता चांगले प्राणी आहेत.
  8. दुधात फॅटचे प्रमाण ६ ते १२.५ टक्क्यांपर्यंत असते, ही जात भरड खाद्याचे कार्यक्षम रूपांतर लोणीच्या फॅटमध्ये करते आणि त्यामुळे ही फॅटच्या सर्वाधिक प्रमाणासाठी ओळखली जाते.