Jaffarabadi
- These are massive animals found in their pure form in Gir forests. The breeding tract of this breed is Kutch, and Jamnagar districts of Gujarat.
- The head and neck are massive. The forehead is very prominent, wide with a slight depression in the middle.
- The horns are heavy, inclined to droop at each side of the neck and then turning up at point, but les tightly curved than in Murrah (drooping horns).
- The colour is usually black.
- The average milk yield is 1000 to 1200 kg. These animals are mostly maintined by traditional breeders called Maldharis, who are nomads.
- The bullocks are heavy and used for ploughing and carting.
जाफराबादी
- गुजरातमधील कच्छ आणि जामनगर जिल्हे या जातीचे उगमस्थान आहे. हे गीर जंगलात त्यांच्या शुद्ध स्वरूपात आढळणारे मोठे प्राणी आहेत.
- मान आणि डोके मोठे असते तर कपाळ रुंद आणि मध्यभागी उतार असते हे या जातीचे वैशिष्ट्ये आहे.
- शिंगे जाड असतात व मानेच्या मागच्या दिशेने वाढून वक्र होतात, परंतु मु-हा पेक्ष्या (झुकणारी शिंगे) अधिक घट्ट वक्र असतात.
- रंग सहसा काळा असतो.
- सरासरी दूध उत्पादन १००० ते १२०० किलो असते. हे प्राणी मुख्यतः मालधारी नावाच्या भटक्या जमातीद्वारे पाळले जाते.

