Nagpuri / Ellichpuri
- The breeding tract of this breed is Nagpur, Akola and Amrawati districts of Maharashtra.
- These are black coloured animal with white patches on face, legs and tail.
- This is also called as Elitchpuri or Barari.
- The horns are long, flat and curved, bending backward on each side of the back almost to shoulder (sward shaped horns).
- Horns of this type have a distinct advantage that they help the animals to protect themselves from wild animals and also easy to move in the forest.
- The face is long and thin. The neck is somewhat long.
- The average milk yield is 700-1200 kg per lactation.
- The age at first calving is 45-50 months with an inter-calving period of 450-550 days.
नागपुरी / एलिचपुरी
- या जातीचे मूळस्थान महाराष्ट्रातील नागपूर, अकोला आणि अमरावती जिल्हे आहेत.
- शरिर काळ्या रंगाचा असून चेहरा, पाय आणि शेपटीवर पांढरे ठिपके असतात.
- या जातीला एलिचपुरी किंवा बेरारी या नावानेही ओळखतात.
- शिंगे लांब, सपाट आणि वक्र असतात, ती मागच्या बाजूला जवळजवळ खांद्यापर्यंत वाकलेली असतात (तलवारी आकाराची शिंगे).
- या प्रकारच्या शिंगांचा एक विशिष्ट फायदा असा की, जंगली प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यास मदत करतात आणि जंगलात फिरण्यास देखील सोपे असतात.
- चेहरा लांब आणि पातळ आहे. मान काहीशी लांब आहे.
- सरासरी दुधाचे उत्पादन ७००-१२०० किलो प्रति वेत असते.
- पहिले विण्याचे वय ४५-५० महिने असते आणि आंतर विण्याचा कालावधी ४५०-५५० दिवसांचा असतो.

