Dharwadi
- It is a medium sized buffalo with black coat colour.
- Udder is medium in size; teats are cylindrical in shape.
- It is reared mainly for milk purpose. Average lactation milk yield is 972 litre.
- Daily milk yield ranges from 1.5 to 8.7 litre.
- Average percentage of milk fat is 6.9.
- The milk is used for preparation of famous Dharwad Peda with GI tag.
- The animals are well suited for low rainfall areas.
धारवाडी
- मुळस्थान कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्हा आहे.
- काळ्या रंगाची, मध्यम आकाराची म्हैस आहे.
- कासेचा आकार मध्यम असून स्तनांचा आकार दंडगोलाकार असतो.
- हे प्रामुख्याने दुधाकरिता पाळले जाते. सरासरी दूध उत्पादन ९७२ लिटर आहे.
- दैनंदिन दूध देण्याची क्षमता १.५ ते ८.७ लीटर पर्यंत असते.
- दुधात ६.९ टक्के फॅट असते.
- GI मानांकण प्राप्त प्रसिद्ध धारवाड पेडा तयार करण्यासाठी या म्हशीच्या दुधाचा वापर केला जातो.
- कमी पावसाच्या प्रदेशासाठी ही जात उपयुक्त आहेत.

