Maharashtra Animal & Fishery Sciences University
MAFSUNVC
Maharashtra Animal & Fishery Sciences University, Nagpur

Maharashtra Animal & Fishery Sciences University

Nagpur Veterinary College · Extension Education Initiative

Dairy Farming

Surti

Surti
  1. The breeding tract of this breed is Kaira and Baroda district of Gujarat.
  2. Coat colour varies from rusty brown to silver-grey. Skin is black or brown.
  3. The body is well shaped and medium sized; the barrel is wedge shaped.
  4. The head is long with prominent eyes.
  5. The horns are sickle shaped, moderately long and flat.
  6. The colour is black or brown
  7. The peculiarity of the breed is two white collars, one round the jaw and the other at the brisket.
  8. The milk yield ranges from 900 to 1300 kg.
  9. The age at first calving is 40-50 months with a intercalving period of 400-500 days.
  10. The peculiarity of this breed is very high fat percentage in milk (8-12per cent).

सुरती

  1. उगमस्थाम गुजरातमधील कैरा आणि बडोदा जिल्हा
  2. कोटचा रंग गंजलेल्या तपकिरी ते चांदी-राखाडी पर्यंत विविधता आढळते. त्वचा काळी किंवा तपकिरी रंगाची असते.
  3. शरीर भरिव आणि मध्यम आकाराचे आहे.
  4. डोके लांब असते आणि डोळे स्पष्ट दिसतात.
  5. शिंगे विळ्याच्या आकाराची, मध्यम लांबीची आणि सपाट असतात.
  6. रंग काळा किंवा तपकिरी आहे.
  7. या जातीचे वैशिष्ट्ये म्हणजे शरिरावर दोन पांढरे कॉलर असतात, एक जबड्यावरआणि दुसरा ब्रीस्केटमध्ये.
  8. दुधाचे उत्पादन ९०० ते १३०० किलो पर्यंत असते.
  9. पहिल्या विण्याचे वय ४०-५० महिने असते तर आंतर विण्याचा कालावधी ४००-५०० दिवसांचा असतो.
  10. या जातीचे वैशिष्ट्ये म्हणजे दुधात फॅटचे प्रमाण (८-१२%) जास्त आहे.