Mehsana
- Mehsana is a dairy breed of buffalo found in Mehsana town in Gujarat and adjoining Maharastra state.
- Body is mostly black; a few animals are black-brown in colour.
- The breed is supposed to have been evolved out of crossbreeding between the Surti and the Murrah.
- The body is longer than in Murrah and the limbs lighter.
- The head is longer and heavier.
- The horns usually are less curved at the end compared to Murrah breed but are longer and could be of irregular shape.
- The milk yield is 1200-1500 kg.
- The breed is supposed to have good persistency.
- The intercalving period ranges between 450-550 days.
मेहसाना
- मेहसाना ही म्हशीची एक दुधाळू जात आहे जी गुजरातमधील मेहसाना शहरात आणि लगतच्या महाराष्ट्र राज्यात आढळते.
- शरिर बहुतेक काळ्या रंगाचा असते; काही प्राणी काळ्या-तपकिरी रंगाचे असतात.
- सुरती आणि मु-हा यांच्यातील संकरातुन ही जात विकसित झाली असावी असे मानले जाते.
- मु-हापेक्ष्या शरिर लांब आणि हातपाय बारीक असते.
- डोके लांब आणि जड आहे.
- मु-हा जातीच्या तुलनेत शिंगे टोकाला कमी वक्र असतात परंतु लांब असतात आणि अनियमित आकाराची असू शकतात.
- दूध उत्पादन १२००-१५०० किलो प्रति वेत आहे.
- या जातीमध्ये चिकाटी चांगली असावी असे मानले जाते.
- आंतर विण्याचा कालावधी ४५०-५५० दिवसांच्या दरम्यान असतो.

