Maharashtra Animal & Fishery Sciences University
MAFSUNVC
Maharashtra Animal & Fishery Sciences University, Nagpur

Maharashtra Animal & Fishery Sciences University

Nagpur Veterinary College · Extension Education Initiative

Dairy Farming

Godavari

Godavari
  1. Godavari is a result of crossing of native buffaloes with Murrah bulls. The home tract is Godavari and Krishna deltaic area
  2. The animals are of medium stature with compact body. The colour is predominantly black with a sparse coat of coarse brown hair.
  3. Godavari buffaloes are reputed for high fat with daily average milk yield of 5-8 litres and lactation yield of 1200-1500 litres.
  4. The animals breed regularly and have a short calving interval compared to Murrah.

गोदावरी

  1. देशी म्हशीं आणि मु-हा बैलांचे संकर करून गोदावरी जात ही विकसित करण्यात आली आहे. गोदावरी आणि कृष्णा नदीचे त्रिभुज प्रदेश हे जातीचे मुळस्थान आहे.
  2. पशू मध्यम आकाराचे आणि लहान शरीराचे असतात. प्रामुख्याने शरिराचा काळा रंग व त्वचेवर
  3. भुर्‍या रंगाचे केस असतात.
  4. गोदावरी दुधाच्या फॅटसाठी प्रसिद्ध असून सरासरी ५-८ लिटर प्रति दिन तर १२००-१५०० किलो प्रति वेत दूध उत्पादन देते.
  5. प्राणी नियमितपणे बछडांना जन्म देतात आणि मु-हा तुलनेत आंतर विण्याचा कालावधी हे कमी आहे.