Chilika (Deshi)
- Breeding tract: Orissa
- Important features: The milk and curd of these buffaloes have better taste and preservation quality (curd for 5-7 days at room temperature).
चिलीका (देशी)
- मुळस्थान/पैदास क्षेत्र : उडीसा
- वैशिष्ट्ये : या म्हशींच्या दुधाची आणि दहीची चव चांगली आहे आणि साठवणूक क्षमता चांगली असल्याने टिकून राहते (दही खोली तापमानात ५-७ दिवस पर्यंत टिकून राहते).

