Bargur (Malai Erumai or Malai Emmai)
- Breeding tract : Tamil Nadu
- Important features : Milk yield ranges from 1.5 to 2.0 liters per day, Milk is mainly used for house hold consumption as curd and butter milk.
बारगुर ( मलई इरूमाई किंवा मलई एम्माई)
- उगमस्थान व पैदास क्षेत्र : तामिळनाडू
- वैशिष्ट्ये : दूध उत्पादन १.५ ते २ लिटर प्रती दिन दरम्यान असते, दूध हे मुख्य:ता घरघुती दही आणि ताक बणविण्याकरिता वापरल्या जाते.

