Nari (Sirohi)
- Breeding tract : Gujarat and Rajasthan
- Important features : Lower to moderate in milk yield. Excellent draught power as they perform well in both plains & hilly forest areas
- उगमस्थान व पैदास क्षेत्र : गुजरात आणि राजस्थान
- वैशिष्ट्ये : कमी ते मध्यम दूध उत्पादन. उत्कृष्ट काम करण्याची शक्ति असून ते मैदानी आणि डोंगराळ वनक्षेत्रात चांगली कामगिरी करतात.

