Deoni
- Breed is also known as Dongerpatti, Dongari, Wannera, Waghyd, Balankya, Shevera.
- Originated in Deoni Taluk of Maharashtra and is spread across Western Andra Pradesh and also found in Marathwada region of Maharashtra state and adjoining parts of Karnataka.
- Body colour is usually spotted black and white.
- Age at first calving ranges from 894 to 1540 days.
- Milk yield ranges from 636 to 1230 kg per lactation.
- Calving interval averages 447 days.
- Bullocks are suitable for heavy cultivation.
देवणी
- या जातीला डोंगरपट्टी, डोंगरी, वानेरा, वाघीड, बालंक्या, शेवेरा असेही म्हणतात.
- महाराष्ट्रातील देवणी तालुक्यात उगम तसेच महाराष्ट्रातील मराठवाडा प्रदेशाजवळील पश्चिम आंध्र प्रदेश आणि कर्नाटक लगतच्या भागातही आढळते.
- शरीराचा रंग सहसा काळा आणि पांढरा असतो.
- प्रथम विण्याचे वय ८९४ ते १५४० दिवसांपर्यंत असते.
- दूध उत्पादन ६३६ ते १२३० किलो प्रति वेत असते.
- विण्यातील अंतर सरासरी ४४७ दिवस दरम्यान असते.
- बैल खोल नांगरण्यासाठी योग्य आहेत.

