Ongole
- Otherwise known as Nellore.
- Home tract is Ongole taluk in Guntur district of Andhra Pradesh.
- Large muscular breed with a well-developed hump.
- Suitable for heavy draught work.
- White or light grey in colour.
- Average milk yield is 1000 kg per lactation. Age at first calving is 38 to 45 months and the intercalving period is 470 days.
- Exported to south East Asian and American countries for development of meat cattle.
ओंगल
- ‘नेल्लोर’ या नावानेसुद्धा ओळखले जाते.
- आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील ‘ओंगल’ तालुका हे मूळ गाव आहे.
- भरिव शरिर आणि सु-विकसित कुबड असलेली जात.
- अवजड कामासाठी योग्य.
- पांढरा किंवा हलका राखाडी रंग.
- सरासरी दुधाचे उत्पादन १००० किलो प्रति वेत. पहिले विण्याचे वय ३८ ते ४५ महिने आणि आंतर विण्याचा कालावधी ४७० दिवसांचा असतो.
- दक्षिण पूर्व आशिया आणि अमेरिकन देशांमध्ये गुरांच्या मांस निर्यात केले जाते.

