Hariana
- It was originated from Rohtak, Hisar, Jind and Gurgaon districts of Haryana and also popular in Punjab, UP and parts of MP.
- Horns are small.
- The bullocks are powerful work animals.
- Hariana cows are fair milkers yielding 600 to 800 kg of milk in lactation.
- The age at first calving is 40 to 60 months and calving interval is 480 to 630 days.
हरियाणा
- या जातीचा उगम हरियाणातील रोहतक, हिसार, जिंद आणि गुडगाव जिल्ह्यांत असून पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील काही भागांमध्येही लोकप्रिय आहेत.
- शिंगे लहान असतात.
- बैल हे ओढकाम करण्यास उपयुक्त आहे.
- हरियाणा गाय एका वेतात ६०० ते ८०० किलो दूध देते.
- पहिले वासराचे वय ४० ते ६० महिने असते आणि आंतर विण्याचे कालावधी ४८० ते ६३० दिवस असते.

