Maharashtra Animal & Fishery Sciences University
MAFSUNVC
Maharashtra Animal & Fishery Sciences University, Nagpur

Maharashtra Animal & Fishery Sciences University

Nagpur Veterinary College · Extension Education Initiative

Dairy Farming

Tharparkar

Tharparkar
  1. Originated in Tharparkar district (Pakistan) of undivided India and also found in Rajasthan.
  2. Otherwise known as White Sindhi, Gray Sindhi and Thari.
  3. They are medium sized, compact and have lyre-shaped horn.
  4. Body colour is white or light grey.
  5. The bullocks are quite suitable for ploughing and casting and the cows yield 1800 to 2600 kg of milk per lactation.
  6. Age at first calving ranges from 38 to 42 months and inter calving period from 430 to 460 days.

थारपाकर

  1. मूळस्थान अविभाजित भारतातील थारपारकर जिल्ह्यातील (सध्याचा पाकिस्तान) असून राजस्थानमध्ये देखील आढळते.
  2. पांढरी सिंधी, करडी सिंधी आणि थारी म्हणूनही ओळखले जाते.
  3. ते मध्यम आकाराचे, भरिव आणि बुटके आकाराचे शिंग आहेत.
  4. शरीराचा रंग पांढरा किंवा हलका राखाडी असतो.
  5. बैल नांगरणी आणि जुंपण्यासाठी उपयुक्त आहेत आणि गायी प्रतिवेत १८०० ते २६०० किलो दूध देतात.
  6. पहिले विण्याचे वय ३८ ते ४२ महिने आणि आंतर विण्याचा कालावधी ४३० ते ४६० दिवसांचा असतो.