Lakhimi
- Breeding tract : Assam
- Important features : Bullocks are excellent draft animals for carting and ploughing especially in the muddy fields for paddy cultivation.The milk produced by Lakhimi cattle is rich in fat for which it fetches a high price.
- उगमस्थान व पैदास क्षेत्र : आसाम
- वैशिष्ट्ये : बैल हे विशेषत: भातशेतीत चिखलणी आणि नांगरणीकरिता उत्कृष्ट प्राणी आहेत. लखीमी गुरांनी उत्पादित केलेल्या दुधात भरपूर स्निग्ध पदार्थ (फॅट) असते त्यामुळे त्यांना उच्च किंमत मिळते.

