Punganur
- Breeding tract : Andhra Pradesh
- Important features : Dwarf cattle, These animals are used for agricultural operations on light soil. Bullocks are used for carts like tongas and for special races.
- उगम स्थान व पैदास क्षेत्र : आंध्र प्रदेश
- वैशिष्ट्ये : हे आकाराने ठेंगणे आहेत. हे प्राणी हलक्या जमिनीवर शेतीच्या कामांसाठी वापरले जातात. बैलांचा उपयोग टांगासारख्या गाड्यांसाठी आणि विशेष शर्यतींसाठी केला जातो.

