Kherigarh (Kheri, Kharigarh, Khari)
Breeding tract : Uttar Pradesh
Important features: Animals are resistant to diseases and the expenditure on treatment is almost nil. Bullocks are very good for draught purposes. They run very fast.
उगमस्थान : उत्तर प्रदेश
वैशिष्ट्ये : हे प्राणी रोगांना बळी पडत नाही आणि त्यामुळे त्यांना लागणारा औषधांचा खर्च हे नाहीच्या बरोबरीचे आहे. बैल हे ओढकामासाठी उपयुक्त आहे. ते चपळाईने पडतात.

