Bargur
- Found around Bargur hills in Bhavani taluka of Erode district.
- Developed for work in uneven hilly terrains.
- Bargur cattle are of brown colour with white markings. Some white or dark brown animal are also seen.
- Animals are well built, compact and medium in size.
- Known for their speed and endurance in trotting.
- Cautious in behaviour and tends to remain away from strangers.
बारगुर
- इरोड जिल्ह्यातील भवानी तालुक्यातील बारगुर टेकड्यांभोवती उगम.
- खडकाळ डोंगराळ भागात कामासाठी उपयुक्त.
- बारगुर गुरे तपकिरी रंगाची असून पांढऱ्या खुणा असतात. काहीमध्ये पांढरे किंवा गडद तपकिरी रंग देखील दिसतात.
- बैल मजबूत, भरीव आणि मध्यम आकाराचे असतात.
- शर्यतीत जुंपण्यास आणि त्यांच्या वेगाकरिता ओळखले जाते.
- अनोळखी लोकांपासून दूर राहण्याची प्रवृत्ती

