Hallikar (Myosre)
- Originated from the former princely state of Vijayanagarm, presently part of Karnataka.
- The colour is grey or dark grey.
- They are compact, muscular and medium size animal with prominent forehead, long horns and strong legs.
- The breed is best known for its draught capacity and especially for its trotting ability.
हल्लीकर (म्हैसूर)
- विजयनगरमच्या इंग्रजशासित संस्थानात उगम, जे सध्याचा कर्नाटकचा भाग आहे.
- रंग राखाडी किंवा गडद राखाडी आहे.
- ते मध्यम आकाराचे, भरीव आणि स्नायूदार शरीर असुन सोबतच उंच कपाळ, लांब शिंगे आणि मजबूत पाय आहेत.
- ही जात त्याच्या ओढकाम क्षमतेसाठी आणि विशेषत: जुंपण्यासाठी प्रसिद्ध आहे.

