Amritmahal (Doddadana, Jawari Dana, Number Dana)
- Originated in Hassan, Chikmagalur and Chitradurga district of Karnataka.
- The Maharajahs of Mysore developed this breed.
- Bullocks are specially suited for trotting and quick transportation.
- Amiritmahals are grey cattle but their shade varies from almost white to near black.
- The muzzle, feat and tail are usually black.
- Horns are long and end in sharp black points.
अमृतमहाल
- म्हैसूरच्या महाराजांनी ही जात विकसित केली आहे.
- बैल विशेषत: शर्यतीत जुंपण्यासाठी आणि जलद वाहतुकीसाठी उपयुक्त आहे.
- अमृतमहाल हे राखाडी रंगाची गुरे आहेत परंतु त्यांची छ्टा विशेषत: पांढऱ्या ते काळ्या रंगात बदलते.
- नाक, पाय आणि शेपटी सहसा काळी असतात.शिंगे लांब आणि टोकदार असतात

