Khillari (Mandeshi, Shikari, Thillar)
- Originated from Sholapur and Sitapur districts of Maharashtra.
- Closely resembles Hallikar breed.
- Grey-white in colour. New borns have dusty red colour which disappears in couple of months.
- Long horns turn forwards in a peculiar fashion. The horns are generally black, sometimes pinkish.
- Bullocks are fast, known for quick draught capability and powerful.
खिल्लारी
- महाराष्ट्रातील सोलापुर जिल्ह्यातील उगम.
- हल्लीकर जातीशी जवळीक साधते.
- राखाडी-पांढरा रंग. नवजात वासरात पिंगट लाल रंग असतो जो काही महिन्यांत नाहीसा होतो.
- लांब शिंगे विचित्र पद्धतीने पुढे वळतात. शिंगे साधारणपणे काळी, कधी कधी गुलाबी असतात.
- बैल हे चपळ आणि ओढकाम करण्यास सक्षम म्हणून ओळखले जातात.

