Pulikulam
- This breed is commonly seen in cumbum valley of Madurai district in Tamilnadu.
- Also known as Jallikattu madu, kidai madu, sentharai.
- Small in size, usually grey or dark grey with farm markings.
- Well- developed hump.
- Mainly used for penning in the field. Pulikulam cattle are trained for riding events (Jallikattu).
- Useful for ploughing.
- Presence of reddish or brownish spots in muzzle, eyes, switch and back is the characteristic feature of this breed.
पुलिकुलम
- ही जात सामान्यतः तामिळनाडूमधील मदुराई जिल्ह्यातील कुंबन खोऱ्यात आढळते.
- जल्लीकट्टू मडू, किडाई मडू, सेंथाराई या नावानेही ओळखले जाते.
- आकाराने लहान, सामान्यतः राखाडी किंवा गडद राखाडी रंग
- विकसित कुबड
- मुख्यतः शेतात जुंपण्यासाठी (पेनिंग) वापरला जातो. पुलिकुलम गुरांना सवारी कार्यक्रम (जल्लीकट्टू) साठी प्रशिक्षित केले जाते.
- नांगरणीसाठी उपयुक्त.
- नाक, डोळे आणि पाठीवर लालसर किंवा तपकिरी ठिपके हे या जातीचे वैशिष्टे आहे.

