Guernsey
- Originated from Small island of Guernsey in France.
- Cherry red to brown in colour. Mahagony and white is a variation in colour.
- The milk has a golden colour due to an exceptionally high content of beta carotene which may help to reduce the risks of certain cancers.
- The milk also has a high butterfat content of 5% and a high protein content of 3.7%.
- Guernsey cows produce around 6000 kg per lactation.
- The Guernsey cow has many notable advantages for the dairy farmer over other breeds includes high efficiency of milk production, low incidence of calving difficulty and longevity.
ग्वेर्नसी
- उगमस्थान फ्रान्समधील ग्वेर्नसी या छोट्या बेटावर.
- रंग हा चेरी लाल ते तपकिरी असतो. महगोनी आणि पांढरा हा रंगाचे विविधता आढळून येते.
- दुधात बीटा कॅरोटीनचे प्रमाण जास्त असल्याने दुधाला सोनेरी रंग प्राप्त झाला आहे, आणि बीटा कॅरोटीनचे प्रमाण जास्त असल्याने कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.
- दुधात फॅटचे प्रमाण ५% आणि प्रथिनांचे प्रमाण ३.७ % आहे.
- ग्वेर्नसी गायी सरासरी ६००० किलो प्रति वेत दुग्धोत्पादन देतात.
- दुग्ध उत्पादकांसाठी इतर जातींच्या तुलनेत ग्वेर्नसी गाईचे अनेक उल्लेखनीय फायदे आहेत ज्यात दूध उत्पादनाची उच्च कार्यक्षमता, वासरांना त्रास होण्याची कमी घटना आणि दीर्घायुष्य यांचा समावेश आहे.

