Ayrshire
- Origin Ayrshire in Scotland is considered as most beautiful dairy breed. These are very active animals but hard to manage.
- They do not produce as much milk or butter fat (only 4%) as some of the other dairy breeds.
- The breed was also known as Dunlop cattle or Cunningham cattle.
आयरशायर
- स्कॉटलंडमध्ये उगम. आयरशायर ही स्कॉटलंडमधील सर्वात सुंदर दुधाळू जात मानली जाते. हे खूप सक्रिय प्राणी आहेत परंतु यांचे व्यवस्थापन करणे कठीण जाते.
- या जातीचे उत्पादन क्षमता कमी असल्याने ते इतर जातींइतके दूध किंवा बटर फॅट (फक्त 4%) उत्पादन करू शकत नाहीत.
- या जातीला डनलॉप गाय किंवा कनिंगहॅम गाय म्हणूनही ओळखले जाते.

