Holstein Friesian
- This breed was developed in the northern parts of Netherlands, especially in the province of Friesland.
- They are ruggedly built and they possess large udder.
- They are the largest dairy breed and mature cows weigh as much as 700kg.
- They have typical marking of black and white that make them easily distinguishable.
- The average production of cow is 6000 to 7000 kg per lactation. However, the fat content in their milk is rather low (3.45 per cent).
- Age at first calving is 29 to 30 months and calving interval is 13 to 14 months.
होल्स्टीन फ्रिजियन
- ही जात नेदरलँड्सच्या उत्तरेकडील भागात विशेषतः फ्रिसलँड प्रांतात विकसित केली गेली.
- आकाराने मोठे, भरिव शरिर आणि कासे मोठी असतात.
- ही दुधाळू गायच्या जातीमधील सर्वात मोठी जात आहे आणि प्रौढ गायींचे वजन ७०० किलो इतके असते.
- या जातीला काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे वैशिष्ट्यपूर्ण चिन्ह असल्याने त्यांना सहज ओळखता येते.
- गाईचे सरासरी दुध उत्पादन ६००० ते ७००० किलो प्रति वेत आहे. तथापि, त्यांच्या दुधात फॅटचे प्रमाण कमी आहे (३.४५ %).
- पहिले विण्याचे वय २९ ते ३० महिने असते आणि आंतर विण्याचे कालावधी १३ ते १४ महिने आहे.

