Brown Swiss
- The mountainous region of Switzerland is the place of origin of Brown Swiss breed.
- It is famous in its home tract for its rugged nature and good milk production.
- Average milk yield is 5000 kg per lactation with 4% fat.
- The Karan Swiss is the excellent crossbred cattle obtained by crossing this breed with Sahiwal cattle at NDRI, Karnal.
- Age at first calving is 28 to 30 months and calving interval is 13 to 14 months.
ब्राऊन स्विस
- स्वित्झर्लंडचा डोंगराळ प्रदेश हे ब्राऊन स्विस जातीचे मूळ ठिकाण आहे.
- ही जात शांत स्वभावासाठी आणि चांगल्या दुधाच्या उत्पादनासाठी त्यांच्या उगम क्षेत्रात प्रसिद्ध आहे.
- सरासरी दुधाचे उत्पादन ५००० किलो प्रति वेत आहे, आणि दुधात ४% फॅटचे प्रमाण असते.
- एनडीआरआय, कर्नाल येथे साहिवाल आणि ब्राऊन स्विस या जातींचा संकर करून ‘करण स्विस’ ही उत्कृष्ट संकरित जात विकसित केली आहे.
- पहिले विण्याचे वय २८ ते ३० महिने आहे आणि आंतर विण्याचे कालावधी १३ ते १४ महिने आहे.

