Red Dane
- Developed in Denmark.
- The typical body colour of this Danish breed is red, reddish brown or even dark brown.
- It is also a heavy breed; mature males weighing up to 950 kg and mature female weigh 600 kg.
- The lactation yield of Red Dane cattle varies from 3000 to 4000 kg with a fat content of 4 per cent and above.
- Age at first calving is 28 to 30 months and calving interval is 13 to 14 months.
रेड डेन
- डेन्मार्क मध्ये विकसित.
- या डॅनिश जातीच्या शरीराचा विशिष्ट रंग हे लाल, लालसर तपकिरी किंवा अगदी गडद तपकिरी पर्यंत असतो.
- ही एक भरिव जात आहे; बैल हे ९५० किलो वजनाचे तर गाय ही ६०० किलो वजनाची असते.
- रेड डेन जातीचे दुग्धोत्पादन ३००० ते ४००० कि.ग्रॅ./वेत असते तर दुधात ४ % किंवा त्याहून अधिक फॅटचे प्रमाण असते.
- पहिले विण्याचे वय २८ – ३० महिने आणि आंतर विण्याचे कालावधी १३ ते १४ महिने असते.

