Rathi
- Originated from the mixture of Sahiwal, Red Sindhi, Tharparkar and Dhanni breeds apparently with a preponderance of Sahiwal blood.
- Particularly concentarted in Loonkaransar tehsil of Bikaner district which is also known as Rathi tract.
- The breed is well adapted to desert conditions.
- The average milk yield of this breed is between 1000 and 2800 kg per lactation.
- Age at first calving ranges from 36 to 52 months and the calving interval is 425 to 600 days.
राठी
- विशेषत: बिकानेर जिल्ह्यातील लुणकरनसर तहसीलमध्ये केंद्रित आहे ज्याला ‘राठी ट्रॅक्ट’ म्हणूनही ओळखले जाते.
- साहिवाल, लाल सिंधी, थारपारकर आणि धान्नी जातींच्या संकर करून उत्पत्ती. विशेषता: साहिवालचे अनुवांशिक गुण अधिक आहे.
- ही जात वाळवंटातील परिस्थितीशी उत्तम प्रकारे जुळवून घेते.
- या जातीचे सरासरी दूध उत्पादन १००० ते २८००किलो/वेत असते.
- पहिल्या विण्याचे वय ३६ ते ५२ महिने आणि ४२५ ते ६०० आंतर विण्याचे कालावधी असते.

