Red Sindhi
- This breed is otherwise called as Red Karachi, Sindhi, Malir and Mahi.
- Originated in Karachi and Hyderabad (Pakistan) regions of undivided India and also reared in certain organized farms in our country.
- Colour is red with shades varying from dark red to light, strips of white.
- Milk yield ranges from 1250 to 1800 kg per lactation.
- Age at first calving 39-50 months and inter calving period from 425-540 days.
- These are kept under intensive management conditions at organised farms.
- Bullocks despite lethargic and slow can be used for road and field work.
लाल सिंधी
- या जातीला लाल कराची, सिंधी, मलीर आणि माही या नावानेसुद्धा ओळखतात.
- अविभाजित भारतातील कराची आणि हैद्राबाद (पाकिस्तान) प्रदेशात हिचा उगम असून आपल्या देशातील काही संघटित क्षेत्रात पाळली जाते.
- गडद लाल ते हलक्या, पांढऱ्या पट्ट्या अशा छटासह लाल रंग
- दुग्धोत्पादन १२५० ते १८०० कि.ग्रॅ./वेत
- प्रथम विण्याचे वय ३९-५० महिने आणि आंतर विण्याचे कालावधी ४२५-५४० दिवसांच्या दरम्यान
- हे संघटित क्षेत्रात सखोल व्यवस्थापन परिस्थितीत ठेवले जातात. बैल आळशी आणि मंद असून रस्त्याच्या आणि शेताच्या कामात वापरले जाऊ शकतात.

