Sahiwal
- Originated in Montgomery district of Punjab.
- This breed otherwise known as Lola (loose skin), Lambi Bar, Montgomery, Multani, Teli.
- The best indigenous dairy breed. It is being utilized for improvement of local stock.
- The colour is reddish dun or pale red, sometimes flashed with white patches.
- Heavy breed with symmetrical body having loose skin.
- The average milk yield of this breed is between 1400 and 2500 kg per lactation.
- Age at first calving ranges from 37 to 48 months and the calving interval is 430 to 580 days.
साहिवाल
- पंजाबमधील माँटगोमेरी जिल्ह्यात उगम.
- ही जात लोला (सैल त्वचा), लांबी बार, माँटगोमेरी, मुलतानी, तेली म्हणूनही ओळखली जाते.
- सर्वोत्तम देशी गायची जात. स्थानिक गोवंशसाठा सुधारण्यासाठी उपयोग केला जात आहे.
- रंग लालसर किंवा फिक्कट लाल तर कधी कधी पांढऱ्या ठिपक्या असतात.
- सममितीय शरीरासह जड जातीची त्वचा सैल असते.
- या जातीचे सरासरी दूध उत्पादन १४०० ते २५०० किलो/वेत असते.
- पहिल्या विण्याचे वय ३७ ते ४८ महिने आणि ४३० ते ५८० आंतर विण्याचे कालावधी असते.

