Maharashtra Animal & Fishery Sciences University
MAFSUNVC
Maharashtra Animal & Fishery Sciences University, Nagpur

Maharashtra Animal & Fishery Sciences University

Nagpur Veterinary College · Extension Education Initiative

Dairy Farming

Gir

Gir
  1. This breed is otherwise called as Bhadawari, Desan, Gujarati, Kathiawari, Sorthi, and Surati.
  2. Originated in Gir forests of South Kathiawar in Gujarat also found in Maharashtra and adjacent Rajasthan.
  3. Basic colours of skin are white with dark red or chocolate-brown patches or sometimes black or purely red.
  4. Horns are peculiarly curved, giving a ‘half moon’ appearance.
  5. Milk yield ranges from 1200-1800 kgs per lactation.
  6. This bread is known for its hardiness and disease resistance

गीर

  1. ही जात भदावरी, देसन, गुजराती, काठियावारी, सोर्थी आणि सुरती म्हणूनही ओळखली जाते.
  2. गुजरातमधील दक्षिण काठियावाडच्या ‘गीर’ जंगलात मुळस्थान असुन महाराष्ट्र आणि लगतच्या राजस्थानमध्येही आढळते.
  3. कमी आहार देऊन जास्त दूध देण्याची क्षमता आहे आणि विविध उष्णकटिबंधीय रोगांना प्रतिरोधक आहे.
  4. त्वचेचे मूलभूत रंग गडद लाल किंवा चॉकलेट-तपकिरी ठिपके असलेले पांढरे किंवा कधीकधी काळा किंवा पूर्णपणे लाल असतात.
  5. शिंगे विचित्रपणे वक्र असतात, त्यांचा आकार ‘अर्धा चंद्र’ सारखा असते. दुग्धोत्पादन १२०० ते १८०० कि.ग्रॅ./वेत
  6. पहिले विण्याचे वय ४५ - ५४ महिने आणि आंतर विण्याचे कालावधी ५१५ ते ६०० दिवस असते.
  7. गीर ही एक जगप्रसिद्ध जात आहे जी तणावाच्या परिस्थितीला सहनशीलतेसाठी ओळखली जाते.